West Bengal | कोविड-१९ मुळे कलिंगड उत्पादकाचं मोठं नुकसान | Sakal |
जलपायगुडीमध्ये कोविड-19 मुळे कलिंगड शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे, अशी माहिती एका शेतकर्याने दिली. “शेती करायला 3 लाख रुपये खर्च आला पण ते पैसे परत येणार नाहीत. लॉकडाऊनमुळे नुकसान होत आहे. गेल्या वर्षी सर्व फळे कोविड-१९ मध्ये खराब झाली होती, यावर्षी विक्री आहे पण फळे नाहीत. असे त्याने सांगितले
#WatermelonFarming #CultivationLoss #COVID19 #LowSupply #WestBengal #Marathinews